*धुळे ग्रामीण विधानसभा अंतर्गत बाबरे येथे जय श्री राम मित्र मंडळ आयोजित नमो चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन केले व क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला*...
लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाचा क्रिकेटचं भारी वेड आहे.आपल्याकडे क्रिकेट हा खेळ नुसता पाहिला जात नाही, तर त्याहूनही मोठ्या प्रमाणावर
खेळला जातो. इथल्या गल्लीगल्लीत आपल्याला क्रिकेट खेळणारे तरुण भेटतात. यातूनच भविष्यातील निलेश कुलकर्णी,अजिंक्य रहाणे घडावेत
यासाठी 'नमो चषक २०२४' टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्या स्पर्धेचा शुभारंभ आज पार पडला.यावेळेस धुळे पंचायत समिती उपसभापती देवेंद्र माळी,मा.संरपंच रवी आबा राजपूत, ग्रा.सदस्य प्रविण भालेकर अमोल राजपूत,आनंद राजपूत,शुभम राजपूत,रामु राजपूत,समाधान मराठे, राकेश मोरे,मनोज राजपूत, विनोद भालेकर,आनंदा सदा गायकवाड,सिद्धार्थ मोतीराम बाविस्कर,जितू भाऊ निमगुळ,विजय राजपूत,दादाभाऊ सरदार,मनोज मोरे,गौरव भालेकर,किरण राजपूत,रघुनाथ बाबुराव मोरे,ज्ञानेश्वर राजपूत,यशवंत राजपूत,महेंद्र भाऊ राजपूत,विनय मोरे,विशाल राजपूत,जितेंद्र राजपूत, समाधान राजपूत,योगेश मोरे,सोपान मराठे,गोलू राजपूत,लक्ष्मण देवराम मराठे,नथु बळीराम मराठे,अमोल सावंत व इतर मान्यवर उपस्थित होते.
*श्री. बाळासाहेब रावण भदाणे*
*अध्यक्ष इंदुबाई भदाणे प्रतिष्ठान*
#namochashk #BJP
#नमो_चषक_2024
0 Comments