धुळे तालुक्यातील धमाणे येथे गावाचे आराध्य दैवत संत रेवागिरी बाबां यांच्या पवित्र पावन भूमीत आज जाण्याचा योग आला प्रमुख जागृत स्थळांपैकी एक फक्त प्रसिद्धी माध्यमाच्या नजर आळ गेल्याने हे स्थळ प्रकाश झोतात आले नाही. शिर्डी,शेगाव,अक्कलकोट येथील संतामधील एक संत रेवागिरी बाबा बाबांची महती ही बाबांच्या समाधी स्थळावर आल्यावरच कळते. आतापर्यंत लाखो भक्तांच्या मनोकामना येथे पूर्ण झाल्या आहेत.संत रेवागीरी बाबांच्या पवित्र चरणाने पवित्र झालेल्या धमाणे गावात प्रथमच भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यानंतर ग्रामस्थ व तरुण सहकारी यांनी आयोजित केलेल्या सत्कार समारंभ प्रसंगी उपस्थित राहिलो यावेळी ग्रामस्थांनी व तरुण सहकाऱ्यानी अतिशय उत्साही वातावरणात वाजत गाजत व फटाक्याच्या जल्लोषात स्वागत केले त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार, येणाऱ्या काळात गावाच्या शाश्वत विकासासाठी कटीबद्ध असल्याची भूमिका मांडली यावेळी धमाणे गावचे उपसंरपंच हिम्मत शिवराम कदम, ग्रा. सदस्य रवींद्र सूर्यवंशी,नरेंद्र बाविस्कर, ज्ञानेश्वर वाघ,प्रवीण कदम,दिलीप मोरे,भुषण मोरे,गोविंदा माळी,सुकदेव भिल,प्रदीप पाटील,दिलिप मोरे, सुभाष बैसाणे, अविनाश कदम,आबा नाईक, देविदास नाईक, दिनकर सुतार, देवा मिस्त्री,अनिल शिरसाठ, राहुल बैसाणे,पानपाटील नगाव येथील सहकारी जितेंद्र पवार, कापडणे येथील श्याम पाटील व तरुण सहकारी गावातील जेष्ठ ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते...
*श्री. बाळासाहेब रावण भदाणे*
*अध्यक्ष इंदुबाई भदाणे प्रतीष्ठान*
0 Comments