Header Ads Widget

शिंदखेडा तालुका पोलीस पाटील संघाचे तालुकाध्यक्ष अध्यक्षपदी भूषण बोरसे तर उप तालुकाध्यक्षपदी सरदार सिंग गिरासे,,,,,,,,,,




 शिंदखेडा तालुक्यातील पोलिस  पाटील संघाचेअध्यक्ष संघाचे अध्यक्ष पद दोन वर्ष झाल्याने रिक्त झालेल्या पदावर मेलान येथील पोलीस पाटील भूषण बोरसे यांची तालुकाध्यक्षपदी तर शिंदखेडा तालुक्यातील पोलीस पाटील सरदार सिंग गिरासे यांची उपत तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे
शिंदखेडा तालुक्यातील पाटण येथील आशापुरी देवी मंदिराच्या सभागृहात शिंदखेडा तालुका पोलीस पाटील संघाची आढावा बैठक घेण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील राजेंद्र पाटील शिवाजी पाटील धुळे जिल्हा कार्याध्यक्ष महेंद्र पाटील  मान्यवरांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्वांमध्ये तालुक्यातील अध्यक्ष उपाध्यक्ष कार्याध्यक्ष तसेच कार्यकारणी सदस्य निवड पोलीस पाटील मधुन करण्यात आली कार्यकारणी निवड आज दिनांक 01/02/2024 वार गुरुवार कार्यकारणी घोषित करण्यात आली 
यात शिंदखेडा तालुका अध्यक्षपदी भूषण बोरसे ( मेलाने ),                      शिंदखेडा तालुका  उपाध्यक्षपदि सरदारसिंह गिरासे( अलाने ),                 तालुका कार्यध्यक्षपदी प्रफुल्ल पाटील ( कर्ले ),               शिंदखेडा तालुका महिला अध्यक्षपदी दिपाली पाटील वालखेडा,                 उपाध्यक्षपदी मानसी पाटील (हातणुर),                कार्यध्यक्षपदी वैशाली गिरासे ( वणी ), तर सदस्य हे खालील प्रमाणे संजय खैरनार वरसुस, बळीराम मोरे महाळपूर,प्रदीप गिरासे कुमरेज,दीपक बोरसे पिंप्राड,योगेश खैरनार पिंपरखेडा,इश्र्वरलाल पवार पढावद, भारतसिंह गिरासे दो. प्र. तावखेडा,योगेश देवरे धावडे, महिला सदस्य खालील प्रमाणे हेमलता चौधरी अंजदे, प्रियंका पाटील वाघाडी, छाया पाटील गोराने,जयश्री पाटील वसमाने, ज्योती धिवरे देवी,दिपाली गिरासे पथारे,मोनाली हेमंत सुर्यवंशी सेंडवाडे, ही शिंदखेडा तालुक्यातील पोलिस पाटील संघटना कार्यकरणी जाहीर करण्यात आली सदर निवड दोन वर्षासाठी असून पोलीस पाटलांच्या न्यायाक्कासाठी व अळी अडचणी सोडवण्यासाठी संघटनेने प्रयत्न करावा अशी अपेक्षा सर्वसामान्य पोलीस पाटील यांनी केली आहे यावेळी. सदर कार्यकारिणी चे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील प्रकाश पाटील शिवाजी पाटील डॉक्टर महेंद्र पाटील भैय्यासाहेब नगराळे भडने येथील आदर्श पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील युवराज माळी चरण सिंग गिरासे सजय खैरनार छगन बैसाणे प्रदीप गिरासे राहुल परदेशी महिंद्र गिरासे संजय खैरनार राहुल पाटील जितेंद्र पाटील कृष्णा पाटील महेंद्र पाटील भारत गिरासे आप्पा डीवरे मानसी पाटील जयश्री पाटील मायाताई परदेशी यांनी अभिनंदन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक नारायण गिरासे यांनी केले तर आभार डॉक्टर महेंद्र पाटील यांनी मांडले

Post a Comment

0 Comments