शिंदखेडा धुळे जिल्हा पोलीस पाटील गाव कामगार संघाचे जिल्हाध्यक्षपदी शिंदखेडा तालुक्यातील कुरुकवाडे येथील आदर्श पोलीस पाटील प्रकाश पाटील यांची महाराष्ट्र राज्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांच्या
मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली यावेळी
धुळे जिल्हा गाव संघाचे जिल्हा अध्यक्ष छोटूलाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत धुळे येथील मराठा मंगल कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी साक्री तालुकाध्यक्ष रवींद्र बेडसे शिरपूरचे तालुकाध्यक्ष विनय माळी शिंदखेडा तालुकाध्यक्ष भुषण पाटील उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली यावेळी बैठक घेण्यात आली यावेळी धुळे जिल्ह्यातील पोलीस पाटलांनी आपापले विचार मांडले व सर्वानुमते आपले विचार मांडले व भैय्यासाहेब नगराळे यांनी जिल्हाध्यक्ष पदासाठी श्री प्रकाश पाटील यांचे नाव सुचविले आणि सर्वांनीबैठकीतून शिंदखेडा तालुक्यातील कुरुकवाडे येथील पोलीस पाटील प्रकाश पाटील यांची निवड एकमताने निवड करण्यात आली तसेच कार्याध्यक्षपदी ताजपुरी येथील दीपकदादा सनेर, उपाध्यक्षपदी कावठे येथील विजय बोरसे, उपाध्यक्षपदी दुबर्ड्या येथील लवकुश दादा पावरा, सहकार्याध्यक्षपदी चिरणे येथील भैया नगराळे, व सचिव पदी विकवेल येथील सुशील जाधव, व सहसचिवपदी राजू गावित मोहगाव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशील जाधव यांनी केले आभार दीपक सनेर यांनी मांडले यावेळी माजी जिल्हाध्यक्ष छोटूलाल पाटील यांनी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यंचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला
चौकट,,,,,,,,,,,,
धुळे जिल्ह्यातील पोलीस पाटील यांचे नियमित मानधन तसेच त्यांच्या समस्या आणि अडीअडचणी पोलीस पाटलांचे नियमित मिळत मानधन प्रवास भत्ता महसूल व गृह विभागाने अतिरिक्त लावलेली काम यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहील
प्रकाश पाटील धुळे जिल्हाध्यक्ष गाव कामगार संघ ,,,,,,,,,,,,,,
यावेळी राजेंद्र सातकर शिवाजी पाटील रवींद्र बेडसे श गणेश देसले आदींनी आपले विचार मांडले यावेळी राजेंद्र पवार, प्रफुल पाटील, बापू बागुल, युवराज माळी, कल्पेश भामरे, गणेश देसले, हेमंत सूर्यवंशी, चंद्रकांत पाटील, बारीकराव पाटील, सुरेश पाटील, योगेश चौधरी, भाऊराव पाटील, भरत राजपूत दीपक बोरसे सरदार गिरासे भूषण पवार दीपक बिराडे तापसे धुळे जिल्ह्यातील पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित होते
0 Comments