वैद्यकीय शास्त्रात दीर्घ
आरोग्य रक्षणार्थ जे मुलं मंत्र
देण्यात आले आहेत त्यात, स्वतः, कारण परत्वे
हसत रहाणं, कारणपरत्वे ईतरांना हसवत रहाणं आणि
कारण परत्वे तरांच्या व्यंगावर, तरांच्या चुकांवर, इतरांवर ओढवलेल्या दुर्दैवी
प्रसंगावर न हसणे हा मुलं मंत्र
देण्यात आला आहे.
निवांत वेळेत हंसत खेळत मनमोकळ्या गप्पा मारणे, आवडीचा छंद जोपासणे, कारण परत्वे ईतरांच्या संपर्कात रहाणे, हंसत खेळत
आवडीची काम करीत रहाणं
हे सुद्धा दीर्घ आरोग्य रक्षणाचं
प्रभावी औषध आहे.
0 Comments