नवनिर्वाचित सावता परिषद शिंदखेडा तालुका अध्यक्ष तथा वारकरी साहित्य परिषदेचे विभागीय अध्यक्ष पदी निवड करण्यात आली म्हणून त्यांचा सत्कार व समाज बंधून कडून सत्कार करण्यात आला सावता परिषद जिल्हा अध्यक्ष युवराज माळी यांनी प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी उपस्थित ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बी. एन. बिरारी सावता परिषदेचे धुळे जिल्हा अध्यक्ष युवराज माळी उपाध्यक्ष परमेश्वर माळी,ईश्वर माळी,नाना माळी,धनराज माळी, योगेश जाधव,नितीन माळी, आदी मान्यवर उपस्थितीत होते
0 Comments