मालपूर प्रतिनिधी प्रभाकर आडगाळे.
दोंडाईचा ,स्वातंत्र्यदिनी मुंबईत कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया आणि भारतीय कपास निगम यांच्या संयुक्त विद्यमाने शिंदखेड्यासह विदर्भ , मराठवाडा,आणखी खान्देश विभागा मध्ये शेतकऱ्यांसाठी मुंबई येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यांत आला होता.
राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोफत फाॅरमनस्टॅप, व स्पे पंम्प वाटपाचा शुभारंभ झाला.
कार्यक्रमाला भारतीय कपास निगमचे सीएमडी ललित कुमार गुप्ता आणि कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अतुल गणात्रा, संचालक विनय कोठारी, सुधीर मंत्री, श्याम मखारीया, पंकज नेपाणी, पंकज बंगडीवाला, मनीष डागा, मनीष शहा, शेतकरी प्रतिनिधी धुळे जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आबा भामरे, तसेच शिंदखेडा तालुक्यातील शेतकरी दिलीप हरी पवार, आबा शिंपी, ईश्वर माळी, धनराज माळी , ज्ञानेश्वर पवार, मोफत फाॅरमनस्टॅप, व स्पे पंम्प मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी या कार्यक्रमाला शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments