Header Ads Widget

*मालपूर येथे भुमीपुत्र तथा प्रगतीशिल व्यापारी श्री . परमेश्वर धुडकू माळी यांना सावता परिषद धुळे उपाध्यक्ष पदी निवड*

 
मालपूर प्रतिनिधी. प्रभाकर आडगाळे
 
शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील सामाजिक कार्यकर्ता व शेतीच्या मातीशी गट्ट नाड जुळलेला प्रगतीशील शेतकरी व उत्कृष्ठ व्यापारी असलेला एका गरीब कुटुंबात जन्म घेतलेला माळी समाजातील व परोपकारी वक्तीमत्व परमेश्वर धुडकू माळी यांना नुकताच सावता परिषद तर्फे उपाध्यक्ष पदी निवड करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. 
सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष श्री करण्याणराव आखाडे यांच्या मान्यतेने व प्रदेश अध्यक्ष श्री गणेश दळवी यांच्या सहकार्याने सावता परिषदेच्या धुळे जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. व शेवटी ॥ जय ज्योती। जय कांती । जय सावता " घोषणा देवून कार्यकमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

0 Comments