Header Ads Widget

विश्व हिंदू परिषदेच्या वतीने गरजू शाळकरी विद्यार्थ्यांना शालेपयोगी साहित्याचे वितरण


आसिफ पठाण बेटावद प्रतिनिधी.

शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथील विश्व हिंदू परिषदेच्या स्थापना दिनानिमित्त शाखा बेटावद यांच्या वतीने येथील आदिवासीबहुल जिल्हा परिषदेच्या वारगाव बेटावद शाळेत ताट, ताटली, वाटी व ग्लास अशा उपयोगी वस्तूंचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले
 या प्रसंगी शाळेच्या शिक्षिका संगीता मराठे व शिक्षक पंढरीनाथ पवार तसेच विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा सहमंत्री योगेश बाविस्कर. बेटावद शाखा अध्यक्ष मनोज कोष्टी, संघाचे दिनेश माळी, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र माळी, तुषार कोळी तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक, कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments