शिंदखेडा= शिंदखेडा तालुक्यातील मुडावद निम येथील अधि प्राचीन तापी पांजरा गुप्त कपिलगंगा त्रिवेणी संगमावर श्रावण मासानिमित्त लघुरुद्र विषयक सप्ताह सुरू झालेला आहे 16 ऑगस्ट 23 ऑगस्ट दरम्यान दररोज सकाळी 100 जोडप्यांच्या शुभहस्ते लघुरुद्राभिषेक भगवान श्री कपिलेश्वर महादेव मंदिरात
करण्यात येत आहे संस्थांचे मठाधिपदी महामंडलेश्वर स्वामी आसानंद तीर्थ महाराज यांच्या आध्यात्मिक क्षेत्रातील महानुभवांच्या अनुभवाने दररोज महालघु रुद्राभिषेक संपन्न होत आहे हिंदू धर्मातील पवित्र श्रावण मास यावर्षी येथील कपिलेश्वर मंदिरावर लघुरुद्राभिषेकाने संपन्न होत असताना सर्व भक्तांकडून शास्त्रशुद्ध शिव अनुष्ठान घडावे यासाठी महामंडलेश्वर हसानंद तीर्थ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अकराभूदेवांच्या मुखर्बिंदातून लघुरुद्राभिषेक होत आहे
शिंदखेडा तालुक्यातील अति प्राचीन असलेल्या येथील कपिलेश्वर मंदिरावर दरवर्षी कार्यक्रम घेतले जातात यंदाच्या वर्षी प्रथमच लघुरुद्राभिषेक सप्ताह होत आहे दिनांक 21 ऑगस्ट रोजी मंगल प्रवचन संपन्न होऊन या अनुष्ठानाची सांगता व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे
या रुद्र सप्ताहासाठी कपिलेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष स्वामी हासनंद तीर्थ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली महामंडलेश्वर स्वामी देवेश्वर तीर्थ महाराज, संस्थांचे सचिव राजेंद्र महाजन मुडावद, माजी सचिव मगन भाऊसाहेब पाटील निंब तालुका अमळनेर महेश पाटील मळसर, आदी काम पाहत आहेत
0 Comments