Header Ads Widget

*शिंदखेडा पंचायत समिती मार्फत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मिरवणूक शहरात भक्तीमय गजर*

              शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :-                     शासनाच्या निर्देशानुसार 15 आगस्ट स्वातंत्र्य दिवशी दुपारी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750 जयंतीच्या निमित्ताने पंचायत समिती शिंदखेडा व शिंदखेडा तालुक्यातील हरिभक्त परायण भजनी मंडळ ह. भ. प. पांडुरंग माळी अध्यक्ष वारकरी संप्रदाय यांच्या देखरेखीखाली समस्त ज्येष्ठ व तरुण बांधव आणि हरिभक्त पारायण महिला मंडळ यांनी सदर पालखी सोहळा मध्ये सहभाग घेऊन सदरची पालखी पंचायत समिती शिंदखेडा ते गांधी चौक या मार्गाद्वारे शहरातील मुख्य रस्त्यावरून पालखीची मिरवणूक काढून पालखीचा समारोह पंचायत समिती शिंदखेडा येथे करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी रमेश नेतनराव गटविकास अधिकारी शिंदखेडा यांच्या मार्गदर्शना नुसार आयोजित करण्यात आली. सदरच्या कार्यक्रमास सुशील चांदोडे
सहाय्यक प्रशासन  अधिकारी, विजयसिंग गिरासे कनिष्ठ प्रशासन अधिकारी, अन्वर पिंजारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, श्री मराठे कनिष्ठ लेखाधिकारी,प्रविण कुमावत वरिष्ठ सहाय्यक, कोमलसिंग राजपुत कनिष्ठ सहाय्यक,चतुर धोबी, कनिष्ठ सहाय्यक, संदिप पाटील कनिष्ठ  सहाय्यक,शेख परिचर,चंद्रसिंग गिरासे परिचर त्र्यंबक शिंदे परिचर,किशोर देसले परिचर, प्रतिक अहिरे परिचर.वाहनचालक श्री. सुर्यवंशी, सरदार इत्यादी अधिकारी, कर्मचारी यांनी सहकार्य करून पालखी सोहळा यशस्वी रित्या संपन्न झाला .

Post a Comment

0 Comments