कै. रत्नमाला मधुकर सिसोदे ज्यू.महाविद्यालय नरडाणा येथील अध्यापिका कढरे मॅडम यांच्या सुकन्या कु. मानसी सुनील कढरे ह्या इंग्रजी विषयातून MH-SET परीक्षा उत्तीर्ण झाल्या त्यांचे शिक्षण हे M. A. B. Ed झाले आहे आपल्या परिश्रमाच्या जोरावर, जिद्द, चिकाटी ठेऊन त्यांनी हे यश संपादन केले आहे. त्यांचे सामाजिक स्तरावर तसेच कला, वाणिज्य महाविद्यालय नरडाणाचे अध्यक्ष मा. संजयकुमार सिसोदे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी. एस गिरासे तथा ज्यू.महाविद्यालयाचे प्रा. शरद भामरे, प्रा. टी. एस भामरे,प्रा. पी. जी. पाटील प्रा. महाजन मॅडम यांनी अभिनंदन केले आहे.
0 Comments