Header Ads Widget

"कुटुंबाच्या प्रेमाचा सण: चि. जयेश उर्फ शुंभराजे कंखरे यांच्या वाढदिवसाचा भावनिक सोहळा"

मालपूर (ता. शिंदखेडा): येथील आदर्श व्यक्तिमत्व आणि लोकमान्य नामांकित पत्रकार, व्हाईस ऑफ मिडिया पत्रकार संघाचे उपाध्यक्ष श्री. प्रभाकर आडगाळे सर यांच्या द्वितीय कन्या सौ. शुभांगी आणि श्री. परमेश्वर कंखरे (रा. भावेर) यांचे सुपुत्र चि. जयेश उर्फ शुंभराजे कंखरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात त्यांच्या राहत्या घरी साजरा करण्यात आला. या प्रसंगी आजोबा प्रभाकर आडगाळे, पत्नी प्रियंका आडगाळे, मुलगा डॉ. प्रथमेश आडगाळे आदींची विशेष उपस्थिती होती. घरातील सर्वांनी एकत्र येऊन औक्षण केले, आई शुभांगी, वडील परमेश्वर, आजोबा रतिलाल व आजी गोडम यांनी चि. जयेशवर प्रेमाचा वर्षाव करत गोड पेढे भरवले. स्नेह, आनंद आणि स्नेहमिलनाचा हा क्षण उपस्थितांच्या लक्षात राहणारा ठरला.वाढदिवसाच्या या सोहळ्याने कुटुंबात नवा उत्साह, आनंद आणि सौहार्दाचे बळ फुलवले.

Post a Comment

0 Comments