बेटावद प्रतिनिधी. शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथील दोन वर्ष वयाच्या उमरैन अशफाक बागवान यांचे दिनांक 27 नोव्हेंबर 2025 रोजी पहाटे चार वाजता दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात आई, वडील आणि आजी असा परिवार आहे. उमरैन हे बेटावद येथील फ्रुट व्यापारी रहिम बागवान यांचे नातू होते.हे दुःखद वादळ समस्त कुटुंब आणि जानकारांचा अंतर्प्राणाला ठोका बसवणारे आहे. लहानपणातच या निरागस जीवाचा निरोप अख्ख्या गावात शोककळा पसरवितो. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, अशी सर्वांच्या मनापासून प्रार्थना आहे.
0 Comments