Header Ads Widget

मच्छिन्द्र वामन महाजन यांचे वृद्धपकाळाने दुःखद निधन


निधन वार्ता

शिंदखेडा - भोणे ह मु नंदुरबार  येथील रहिवाशी मच्छिंद्र वामन महाजन (६८) यांचे दि २१ जानेवारी बुधवारी दुपारी ३:२० वाजता वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दि २२ गुरुवारी सकाळी ९ वाजता प्लॉट नंबर ११२, राजीव गांधी नगर,गोपीकमल हॉटेल समोर, नंदुरबार येथून होणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलं २, सुना, जावई, नातंवंडे असा परिवार आहे. ते श्रॉफ हायस्कुल मधील शिक्षक नरेंद्र महाजन व पुणे स्थित इंजिनियर ईश्वर महाजन यांच वडील असून सिद्धनाथ लँड डेव्हलपर्स प्रो प्रा गंगाधर महाजन यांचे मोठे बंधु तसेच दै दिव्य मराठीचे तालुका प्रतिनिधी संजयकुमार महाजन यांचे मावसे होत.

Post a Comment

0 Comments