Header Ads Widget

भडणे येथे मतदार यादी जनजागृतीसाठी वोटर मॅपिंग मोहीम,,,,,,,बीएलओ, पोलीस पाटील घरोघरी,,,,,,,

भारत निवडणूक आयोगाने विशेष सखोल पुनरीक्षन sir कार्यक्रम कार्यक्रम अंतर्गत गावातील पात्र मतदान अधिकारापासुन वंचित राहू नये यासाठी शुद्धीकरण SIR कार्यक्रम अंतर्गत 2002 व 2024 मतदार यादीचे मॅपिंग करणे, अस्पष्ट फोटो दुरुस्ती करणे, दुबार नावे वगळने, मयत मतदार कमी करणे, 2002 नंतर गावातील सु्नांची माहेरून माहिती मागवणे या संदर्भात कामे सुरु असून मा. जिल्हा सहाय्यक निवडणूक अधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार मा नितीनकुमार देवरे साहेब तहसीलदार शिंदखेडा, मा. प्रल्हाद डोले साहेब, रोहित राजपूत नाना यांच्या मार्गदर्शन खाली BLO केंद्रस्तरीय निवडणूक अधिकारी श्री रविंद्र बोरसे सर, श्री निलेश पाटील, श्री जीवन पाटील पोलीस पाटील युवराज माळी हे घरोघरी फिरून माहिती जमा करण्याचे काम करत आहेत.

Post a Comment

0 Comments