आज दिनांक 13-8-2025 रोजी
अमळनेर तालुक्यातील ग्रामपंचायत पिंगळवाडे येथे
आदिवासी विकास विभागा अंतर्गत महाराष्ट्र राज्य आदिवासी आश्रम शाळा स्तरावर बाल संरक्षण समिती स्थापन करणे तसेच ग्राम बाल संरक्षण समिती
सक्षमीकरण कार्यशाळा घेण्यात आली सावित्रीबाई फुले महिला मंडळ संस्था बुलढाणा मोबेलाईझर मनीषा बैसाणे यांनी कार्यशाळा घेतली तसेच बालकांची काळजी व संरक्षण त्यांचे हक्क, त्यांच्या जबाबदाऱ्या त्यांचे होणारे शोषण अत्याचार गैरवर्तवणूक लैंगिक अत्याचार बालविवाह रोखणे याबाबत माहिती दिली.
या कार्यशाळेसाठी उपस्थित मान्यवर खालील प्रमाणे
सरपंचताई, उपसरपंच ग्रामसेवक ग्रा. प सदस्य, पोलीस पाटील माजी पोलीस पाटील जि. प शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक,ग्रा. प कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments