रावसाहेब खरोखर तुम्हाला मानावे लागेल आपल्या कार्य कौशल्याने आपल्या स्वभावाने उच्च शिक्षणाणे उत्तम व्यावसाहिक गुणांनी आपण सर्व क्षेत्रातिल लोंकान पुढे एक आर्दश आपण निर्माण केला आपल्या राजकीय क्षेत्रातिल कार्य तुमच्या व आपच्या परिसरातिल गरिब माय बाप जनतेसाठी वरदान ठरले आज तुमचा वाढ दिवस आभाळा ऐवढे दुःख विसरून तुम्ही परत जनतेच्या सेवेसाठी तयार झाला हा खरोखर तुमचा मनाचा मोठेपणा आहे कै भाऊ साहे बांच्या निधन नाने आपल्या परिरावर मोठे संकट कोसळले खरोखर ही तुमच्या जिवनात न भरुण येणारी पोकळी आहे परंतु माय बाप लोकाचे प्रेम सदैव तुमच्या पाठीमागे कायम राहील यात मला तरी शंका नाही या कठीन प्रसंगात आम्ही तुमच्या पाठीमागे खंभीर पणे उभे आहोत आपल्या विचाराचा कर्मांचा प्रभाव असाच बहरत राहो आपले अस्तित्व कार्य सदैव सर्व सामान्य लोंकान साठी प्रेरणा आहेतच कालच मी राव साहेबांच्या वाढदिवसाची वार्ता ऐकली दुख मोठे असल्याने तुम्ही वाढ दिवस साजरा न करन्याचा निर्णय घेतला परंतु रावसाहेब तुमच्यावर असलेले प्रेम व्यक्त करणे प्रत्येक मला तरी रास्त वाटते आपली प्रत्येक क्षेत्राची वाटचाल पुढे कै भाऊसाहेबांच्या आर्शिवादणे चालुच राहो एवढी त्यांच्या चरणी विन्रम प्रार्थना आपले आयुष्य सुख समाधाने जावो हिच इश्वर चरणी प्रार्थना
परत तुम्हाला वाढदिवसाच्या तन मन धनाने शुभेच्छा देतो
ना जाने कैसे परखता है
मुझे मेरा खुदा
इम्तिहान भी संख्त लेता है
और मुझे हारणे भी नही देता
हर सपने को अपनी सॉसो मे रखो
हर मंजिल को अपनी बाहो मे रखो
हर जित आप ही है बस अपने लंक्ष को
अपनी निगाहो मे रखो
🎂🎂🌹🌹🤝🤝
0 Comments