----------------------------------------
महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती धुळे तालुका व धुळे तालुक्यातील सडगाव येथील स्वामी विवेकानंद फाऊंडेशन तर्फे सडगाव येथील जिल्हा परिषद शाळेत वृक्ष लागवड अभियान अंतर्गत वृक्षरोपण कार्यक्रम संपन्न झाला,
.यावेळी निसर्ग मित्र समिती चे संस्थापक-प्रेमकुमार अहिरे,मुख्याध्यापिका सौ कमल बैसाणे मँडम,स्वामी विवेकानंद फाऊंडेशन चे अध्यक्ष योगेश मासुळे,निसर्ग मित्र समिती चे जिल्हा सचिव विश्वासराव पगार,जिल्हा संपर्क प्रमुख शाहीर विजय वाघ सर,धुळे शहर संपर्क प्रमुख वैभव पाटील,सामाजिक कार्यकर्ते सुरेश बैसाणे, धुळे शहर प्रसिध्दी प्रमुख हर्षल, महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी जेष्ट शिक्षिकायांचे सौ दिपा मोरे मँडम,सौ कल्पना पाटील मँडम,सामाजिक कार्यकर्ते दिलीप हळवे,मन्सूरी सर,प्रदिप पाटील,आनंदा पाटील,मधुकर पाटील,आदींनी विशेष परीश्रम घेतले.सर्व वृक्ष संरक्षणासाठी सडगाव जि प शाळेच्या आदर्श शिक्षिका सौ दिपा मोरे मँडम,आदर्श शिक्षिका सौ कल्पना पाटील मँडम,मन्सूरी सर यांनी प्रत्येकी पाचशे रूपये स्वामी विवेकानंद फाऊंडेशन ला देण्याचे जाहीर केले,
.या प्रसंगी पुढील वर्षी सर्व वृक्षांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार असल्याची माहीती मुख्याध्यापिका सौ कमल बैसाणे मँडम,स्वामी विवेकानंद फाऊंडेशन चे अध्यक्ष योगेश मासुळे,व सौ दिपा मोरे मँडम. यांनी दिली आहे.

0 Comments