एक कार्य कुशल नेतृत्व म्हणुन ललित दादांनी त्यांची पात्रता सिद्ध करुण दाखली गेल्या पंधरा वर्षाचे राजकिय दादांचा प्रवास खरोखर संघर्ष मय राहीला दादा सर्व साधारण कुटुंबात जरी जन्माला आले तरी दादांचे विचार वागणुक कार्य कौशल्य एखादा चित्रपटाची कथा सारखी आहे स्वच्छ प्रामाणिक आदर युक्त जिवन शैली मुळे त्यांच्या मागे गरिब श्रीमंत तरुण या लोंकाची फौज त्यांच्या मागे उभी राहीली दादा वेळेला महत्व देणारे व्यक्ती आहेत प्रत्येक जन माणसा कडे चांगल्या नजरेने बघणारा माणुस आहे उभ्या आयुष्यात दादांना धन संपती जरी कमवता आली नाही जन माणसांचे प्रेम विश्वास त्यांनी जरूर कमवला राजकारणा पली कडे त्यांनी प्रत्येक माणसाशी स्नेह भाव आदर आपुलकी जरूर कमवली यश अपयश पचवण्याची क्षमता त्यांच्यात जरुर आहे मागच्या निवडणुकीत दादा पराभुत झाले परंतु त्यांनी याची कधी कुणा जवळ खंत व्यक्त केली नाही दुसऱ्याचे सुख पाहुन दादा नियमित आपले सुख मानतात राजकारणात कोणी कुणाचा शत्रू नसतो हे शब्द दादा आज ही पाळतात म्हणुन दादांची जन माणसात सर्व सामान्यांचे नेतृत्व अशी ओळख आहे संघर्ष पाठोपाठ संयम शांतता हि त्रिसुत्री त्यांना यशाला कारणीभुत ठरते हे तत्व त्यांच्या कडुन शिकावे
सफलता एक दिन मे नही मिलती
मगर ठान लो तो एक दिन जरूर मिलती है
हे वाक्य त्यांनी सिद्ध करुण दाखवले राजकारणात जय पराभव हा अविभाज्य घटक आहे हे तत्व ते आजही पाळतात त्यांच्यात असलेली जिंद मेहनत करण्याची तयारी हे गुण त्यांच्या कडुन घेण्या सारखे आहेत असे अनेक गुण त्यांच्या व्यक्तीमत्वाचे मांडतायेतील दोन वर्षाच्या काळात दादांनी अनेक लोकाना प्रत्येक क्षेत्रात निस्वार्थ मदत केली जन संपर्क ठेवला लोंकाची मने जिंकली त्यामुळे तरुणाचे दादा प्रेरणा स्थान बनले दादांचा विजय हा सर्व सामान्यांचा विजय आहे त्यामुळे दादांची जबाबदारी वाढली लोंकाचा विश्वासाला दादा जरूर पात्र ठरतील यात मला तरी शंका नाही त्यांचा कार्य कौशल्याचा कार्याचा जनसेवेचा वसा पुढे असाच चालत राहो दादा नामवंत किर्तिवंत होत राहो असीच इश्वर चरणी प्रार्थना दादासाहेब आपण जि प सदस्य म्हणुण निवडुन आलात त्या बंदल आपले अंत करणा पासुन अभिनंदन शुभेच्छा इश्वर तुम्हाला माय बाप जनतेची सेवा करण्यासाठी
उदंड निरोगी आयुष्य देवो
पुन्हा तुमचे मना पासुन अभिनदण
हर सपने को अपनि सॉसो मे रखो
हर मंजिल को अपनि बाहो मे रखो
हर जित आप कि है बस अपने लं क्ष को
अपनि निगा हो मे रखो
👍👍🙏🙏
शुभेच्छुक-- भालचंद्र भास्कर पाटील
संपादक-- सा सुजान नागरिक पाष्टे
सदस्य-- ग्रामपंचायत पाष्टे


0 Comments