पाष्टे - जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत बेटावद गटातून जोरदार मताधिक्याने निवडून आलेले महाविकास आघाडीचे विजयी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य मा. दादासो, ललित मधुकर वारुडे यांचा पाष्टे येथे मा. आबासो. श्रीराम वसंतराव जवागे - चेअरमन - साने गुरुजी
विद्यालय व श्रीपाद बाबा चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय पाष्टे यांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी गावातील सर्वच जेष्ठनेते, नवयुवक व अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी ललितदादा यांनी सर्वांचे आभार
मानले. तसेच भावी काळात आपण सर्वांनी दिलेल्या मतदान रुपी आशीर्वादाची परतफेड करण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध राहील अशी ग्वाहीही त्यांनी दिली. त्सेच आबासी, श्रीराम जवागे यांनी पण गावातील जमलेल्या जेष्ठ नागरिक व नवयुवक सर्वांचे आभार मानले व आपण यापुढेही असेच सहकार्य करणार अशी अपेक्षा व्यक्त केली.


0 Comments