महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निरीक्षक व माजी जिल्हाध्यक्ष धुळे संदीप दादा बेडसे व शिंदखेडा मतदार संघ माजी आमदार रामकृष्ण तात्या पाटील शिरपूर तालुका मा राष्ट्रवादी अध्यक्ष दिनेश मोरे व जिल्हा संघटक शिवसेना मंगेश पवार यांनी पाष्टे यांनी येथे सदिच्छा भेट दिली व मतदानाचा आढावा घेतला त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका सरचिटणीस जगदीश ठाकरे युवक चे कपिल ठाकरे काँग्रेस पक्षाचे माजी सरपंच मधुकर शिरसाट माजी सरपंच रावसाहेब पाटील, भालचंद्र पाटील, युवराज बैसाणे, पाटील पंकज, पिंटू कोळी व इतर कार्यकर्ते मतदान केंद्रावर भेट दिली.
0 Comments