Header Ads Widget

*काल सायंकाळी झालेल्या तालुक्यातील कुरुकवाडे , धमाणे ,बाम्हणे गावात अवकाळी गारपीट व पावसाने झालेल्या नुकसानीची आज काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शाम सनेर यांनी तहसिलदार यांच्या समवेत पाहणी केली*.




 काल शिंदखेडा तालुक्यात अवकाळी गारपीट पावसानं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले , मोठ्या प्रमाणात घरांची धत उडाली असुन अनेक कुटुंबे उघड्यावर पडली त्या कुटुंबाना दिलासा देत पचंनामे करण्याचे आदेश दिले . रब्बी चा


 हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे दादर , गहूं हरबरा फळबाग टॅमाटो,मिरची ची पिके उध्वस्त झाली आहेत यावेळी जिल्हाध्यक्ष शाम सनेर,  तहसिलदार सुदाम महाजन साहेब , संचालक प्रकाश पाटील, मा.उपसभापती शामकांत पाटील,जि.प.सदस्य शानाभाऊ सोनवणे, पंचायत समिती सदस्य दुलब  सखाराम सोनवणे,आबा मुंडे, पंकज सोनवणे, निळकंठ पाटील, दिलीप पाटील, कमलेश पाटील, आनंदा पाटील, अशोक सनेर ,भानूदास पाटील, प्रभाकर सोनवणे,विलास निकम,  दयासागर पाटील, जतनसिग गिरासे , मनोज गिरासे, राजेंद्र माळी,नयन पवार , कुलदीप निकम, वकिल ठाकरे,हरसिग गिरासे, प्रभाकर पाटील, श्रीराम पाटील उपस्थित होते

Post a Comment

0 Comments