Header Ads Widget

धुळे येथे ऑईल टँकर पलटी, गोड्या तेलावर डल्ला!



धुळे : डांगुर्णे दराने गावानजीक आज सकाळी 8:30 च्या दरम्यान गोड तेलाचा टँकर पलटी टँकर पलटी झाल्याने गोडेतेल रस्त्यावर पसरले.

परिसरातील नागरिकांनी मिळेल त्या भांड्यात गोडेतेल जमा करण्याचा प्रयत्न केला. रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटून वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाले. तेलाचा टँकर पलटी झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच परिसरातील नागरिकांनी तेल जमा करण्यासाठी एकच गर्दी केली. यानिमित्ताने का होईना किमान महिन्याभराचा तेल घरात येईल या अपेक्षेने लोकांनी मिळेल त्या भांड्यातील घरी नेले.

Post a Comment

1 Comments

  1. Harrah's Hotel & Casino - Mapyro
    Find all information 강원도 출장안마 and best deals 충청남도 출장안마 of Harrah's Hotel 속초 출장샵 & Casino, Las 청주 출장안마 Vegas on Mapyro. Casino, Resort 영천 출장안마 and Hotel. 2,200 S Las Vegas Blvd.

    ReplyDelete