Header Ads Widget

*माळीवाडा ,शिंदखेडा येथील रेशन दुकान न.5 येथे रावासाहेब अनिल वानखेडे यांच्या हस्ते आनंदा चा शिधा* वाटप.....



आज दिनांक 23/10/2022 रविवार  सकाळी 11 वाजता   शिंदखेडा येथील स्वस्त धान्य दुकानदार सौ. सविता चंद्रसिंग परदेशी दुकान नंबर 5 मशीन नंबर 149816 200153 येथे सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत पात्र 


लाभार्थ्यांना दिवाळीनिमित्त आनंदाचा शिधा योजने अंतर्गत चार शिधा जिन्नसांचा समावेश असलेल्या शिधा जिन्नस संचाचे वितरणाचा शुभारंभ *मा.अनिलजी वानखेडे* गट नेते न.प. यांचे शुभहस्ते करण्यात आला. या वेळी माजी उपनगराध्यक्ष मा. भिला पाटील माजी उपानगराध्यक्ष मा. युवराज माळी , नगरसेवक विनोद पाटील , नगरसेवक चेतन परमार, नगरसेकेक जितेंद्र जाधव, भाजपा शहर अध्यक्ष प्रवीण माळी, मा.जालाल दादा , गुलाब सोनवणे,रामकृष्ण चौधरी, यांचा सह मान्यवर्ते उपस्थित होते ,   मौजे  शिंदखेडा येथील येथील कार्डधारक ग्रामस्थना  आनंदाची शिधा वाटप करण्यात आले यात ,
1 किलो साखर 
1 किली पाम तेल ,
1 किलो चणाडाळ , 
1 किलो रवा 
अशी शिधा वाटप करण्यात आली .

Post a Comment

0 Comments