Header Ads Widget

* आदर्श डोंगरगाव येथे महर्षी वाल्मिक ऋषी फलकाचे अनावरण. *

   
                                                
___________________________________________ डोंगरगाव ( प्रतिनिधी )  आर आर पाटील  दिनांक 25 ऑक्टोबर 2022 रोजी कोळी वाड्यात राणी काजल माता मंदिराजवळ महर्षी वाल्मिक ऋषी फलकाचे अनावरण धुळे जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तसेच शिंदखेडा तालुका रेशन संघटना अध्यक्ष व दैनिक देशदूत चे सिनियर  पत्रकार आर आर पाटील यांच्या हस्ते श्रीफळ फोडण्यात आले उपसरपंच संजय जगन्नाथ पाटील माजी सरपंच अशोक आबा पाटील अरुण लहू पाटील मंगल भगत पुनमचंद देविदास कोली यांच्या हस्ते पूजा करण्यात आली या दिवशी तरुणांनी व्यसनापासून दूर राहावे गावात शांतता राखावी एकोपा राखावा स्वच्छता राखावी असा संदेश प्रकाश पाटील यांनी आपल्या भाषणात उपस्थितांना दिला कार्यक्रमास प्रकाश पाटील यांचे समवेत आर आर पाटील अशोक आबा पाटील अरुण लहू पाटील संजय जगन्नाथ पाटील मकन झुलाल कोली बापूजी कोली पूनमचद कोली  सुरेश भिमराव कोळी संदीप कोली भूषण कोली योगेश मकन कोली पांडुरंग मगन कोली सागर कोली सुरेश कोली अरुण आधार कोली जितेंद्रउत्तम कोली मयूर कोली भावेश कोळी राहुल कोळी लिलाधर हिम्मतराव कोळी सुरेखा भगवान कोळी सरला नारायण कोळी संगीता काशिनाथ कोळी मिनाबाई  पुनमचंद कोळी इत्यादी ग्रामस्थ व महिला व तरुण मित्र परिवार उपस्थित होते

Post a Comment

0 Comments