Header Ads Widget

कंचनपुर येथे दिल से फाऊंडेशन आयोजित *धन्यवाद (रक्तदान शिबिर)*

कंचनपुर येथे दिल से फाऊंडेशन आयोजित श्री.विजय पाटील सर यांच्या मुलाच्या वाढदीवसा निमित्त रक्तदान शिबिराच्या निमित्ताने उपस्थित माननीय.शिरीष दादा चौधरी(माजी आमदार अमळनेर विधानसभा) तसेच माझे सन्मानीय मित्र व मार्गदर्शक आदरणीय उद्योजक शरद रावसाहेब(सरपंच सार्वे,माजी संचालक कृषी उत्पन बाजार समिति), मा.किशोर दादा(माजी पंचायत समिति सभापती, शिंदखेडा),मा.प्रवीण दादा मोरे(पंचायत समिति सदस्य), मा.डॉ.कैलास ठाकरे(तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी, शिंदखेडा), मा.सोनू दादा झालसे(युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष,शिंदखेडा), प्रकाश पाटील(माजी डी.डी.सी बँक संचालक,धुळे), ज्ञानेश्वर पाटील(सरपंच वाघाड़ी-बाभले), विजू दादा(सरपंच,मांडळ),किशोर आप्पा(सरपंच आर्डी), रमा दादा(सामाजिक कार्यकर्ता मांडळ),जीतू रावसाहेब(माजी सरपंच, मांडळ) या सर्व्यानी उपस्थिति दिल्याबद्दल मनापासून आभार...
*तसेच कंचनपुर गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी व सर्व रक्तदाते यांचे विशेष मनापासुन आभार.*

या कार्यक्रमात एकूण 33 रक्तदात्यांनी रक्तदान केले. सत्कारमूर्ति माननीय.शिरीष दादा ह्यांनी ग्रामस्थाना आश्वासन दिले की येणाऱ्या काळात माझ्या मतदार संघातले गाव नसले तरि कंचनपुरच्या विकासासाठी शक्य ती मदत मी करेन.फक्त मांडळ-कंचनपुर पुलच नाही तर भविष्यात अजुन जे काही मला करता येईल ते मी नक्की करेन असा शब्द मा.शिरीष दादा यांनी दिला. विजय पाटील सर व त्यांचा मित्र परिवार असेच समाजकार्य दिल से फाउंडेशनच्या माध्यमातून  भविष्यात पण सुरु ठेवतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. व भावी वाटचालिस शुभेच्छा दिल्यात.
*आपला सदैव ऋणी*
**धन्यवाद (रक्तदान शिबिर)*

*विजय पाटील(सर)आणि समस्त मित्र परिवार -कंचनपुर*

Post a Comment

0 Comments