💐💐💐💐💐💐💐
शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी येथील अगस्तमुनी माध्य.विद्यालयात "सखी सावित्री " समिती दिनांक 15/6/2022रोजी गठित करुन सभा घेण्यात आली .
सविस्तर वृत्त असे की,माता तुळजा भवानी बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचलित,अगस्तमुनी माध्यमिक विद्यालय कलमाडी,ता.शिंदखेडा जि.धुळे या विद्यालयात शासन निर्णय दिनांक 10/3/2022 नुसार शाळा स्तरावर ं"सखी साविञी समिती" दिनांक 15/6/2022रोजी गठित करण्यात आली होती त्या अनुषंगाने आज दिनांक 19/10/2022 रोजी सभा घेण्यात आली .शाळा व्यवस्थापन समिती प्रमुख म्हणून श्री प्रमोद जानकिराम पाटील ,यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.महिला शिक्षिका श्रीमती बी जे कदम मॕडम व समुपदेशक श्री एस एस पाटील अन्य सदस्य नियुक्त करण्यात आले .सदस्य सचिव म्हणून श्री एस ए कदम व विद्यालयातील दोन विद्यार्थी दोन विद्यार्थ्यिनी पोलिस पाटील ग्रामपंचायत महिला सदस्य, पालक सदस्य ,पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका ,वैद्यकीय क्षेञातील तज्ञ महिला प्रतिनिधी यांची निवड करुन समिती गठित करुन सभा संपन्न झाली .उपस्थित सर्व सदस्याचे मुख्याध्यापक श्री एस ए कदम यांनी आभार मानले💐💐
0 Comments