नरडाणा येथील रेल्वे स्थानकावर जलद गती गाड्यांना थांबा द्यावा अशी मागणी नरडाणा ग्रामस्थांनी खा डॉ सुभाष भामरे यांच्याकडे केली डॉ भामरे हे नरडाणंंं येथे महिला व बालकल्याण सभापती सौ संजीवनी सिसोदे यांच्याकडे झालेल्या चर्चेदरम्यान केली या संदर्भात सविस्तर वृत्त असे की धुळे लोकसभा मतदारसंघातील खा डॉ सुभाष भामरे हे नरडाणा येथे आले असताना नरडण्यातील नागरिकांनी त्यांना नरडाणा रेल्वे स्थानकावर जलद गती गाड्यांना थांबा द्यावा ही मागणी उपस्थित केली यासंदर्भात डॉ भामरे यांच्याशी चर्चा करताना पत्रकार सतीश चोरडिया यांनी तीस वर्षाच्या या संघर्षाची गरज त्यांच्या लक्षात आणून दिली नरडाणा येथे प्रगतीपथावर असलेली मुंबई दिल्ली इंडस्ट्रियल कॅरी ऑन भौगोलिक पार्श्वभूमी सेंधवा शिरपूर सोनगीर धुळे तर मालेगाव पर्यंतच्या प्रवाशांना रेल्वेने प्रवास करण्यासाठी सोयीस्कर असलेले नरडाणा रेल्वे स्टेशन आदी महत्त्वपूर्ण बाबी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या भुसावळ ते सुरत दरम्यान असलेल्या विविध रेल्वे स्थानकांपैकी सर्वात जास्त काळ म्हणजे गेल्यास तीस वर्षापासून जलद प्रती गाड्यांच्या थांब्यासाठी नरडाणेकरांच्या सुरू असलेला संघर्ष आजही कायम असल्याचे भामरे यांना सांगितले तसेच नरडाणा रेल्वे स्थानकावर गेल्या आठ दिवसांपासून पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याची तक्रारही यावेळी उपस्थित त्यांनी का भामरे यांच्याकडे केली यावेळेस रेल्वेने ठेकेदार बदलावा अन्यथा स्वतः बोर करून पाण्याची व्यवस्था करावी असे देखील ग्रामस्थांनी सांगितले यावेळी स्टेशन अधीक्षक यांना दूरध्वनीवरून संपर्क केला असता मोटर जळाल्याची उडवा उडवीची उत्तरे दिली तसेच रेल्वे फलटावरनं इतर लोक पाणी भरून घेऊन जात असल्याचे हास्यास्पद उत्तर स्टेशन मास्तर यांनी दिले नरडाणा रेल्वे स्थानकावर पाण्यासारखी मूलभूत सुविधा देखील देण्यात येत नसल्याने ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्यात यावेळी जि प सदस्य सौ संजीवनी सिसोदे धुळे येथील कमलाकर अहिरराव नरडाणा येथील सरपंच मन्साराम बोरसे सुभाष संकलेचा पीरण बापू सिसोदे सिद्धार्थ सिसोदे भालचंद्र पाटील, सागर सूर्यवंशी, जगदीश पवार आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होतेे
0 Comments