Header Ads Widget

धुळे जिल्हा माध्य.व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघामार्फत नुकताच जि.प.अध्यक्षा स्नुषा ताईसो.अश्विनी जाधव यांचा सत्कार



धुळे जिल्हा माध्य.व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघामार्फत नुकताच जि.प.अध्यक्षा तथा प्रा अरविंद जाधव सरांच्या स्नुषा ताईसो.अश्विनी जाधव यांचा सत्कार मोठ्या उत्साहात करण्यात आला.
       सविस्तर वृत्त असे की,धुळे  जि.प. अध्यक्षा तथा आदरणीय,प्रा.अरविंद जाधव  सरांच्या सूनबाई ताईसो.अश्वनी जाधव यांचा सत्कार धुळे जिल्हा माध्य.व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ अध्यक्ष बापूसाहेब आदरणीय श्री आर व्ही पाटील,
 मार्गदर्शक नानासाहेब श्री एस.बी. सूर्यवंशी,
आबासाहेब श्री डि के पवार, सचिव श्री उदय दौलतराव तोरवणे,  सहविद्यासचिव श्री ज्ञानेश्वर एस वाघ,जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री के जे पाटील, श्री किशोर पाटील, श्री डी सी महाले,शिंदखेडा तालुका मुख्याध्यापक संघ अध्यक्ष आदरणीय,
एस ए कदम,धुळे तालुकाध्यक्ष श्रीआर जे पाटील,श्री एम डी पाटील, श्री डी डी बोरसे, श्री पी बी पाटील,श्री मनोहर भामरे,मुख्याध्यापक संघाचे जिल्हा पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य या सर्व मान्यवरांच्यासमवेत प्रा.आप्पासाहेब व ताईसाहेब सत्कार करण्यात आला.
🌳🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🌳
🌹🌹💐💐💐💐💐🙏🙏

Post a Comment

0 Comments