Header Ads Widget

*मराठी पञकार परीषदेच्या राजा आदाटे मुंबई शहर अध्यक्ष*




मुंबई ( प्रतिनीधी) :राजा आदाटे यांची मराठी पत्रकार परिषदेचे मुंबई शहर अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात येत असल्याची घोषणा परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी केली आहे.. पुढील दोन वर्षांसाठी ही नियुक्ती असेल..
राजा आदाटे हे ज्येष्ठ संपादक असून चळवळीतले पत्रकार अशी त्यांची ओळख आहे.. मुंबई शहरात संघटनेची बांधणी करण्याची जबाबदारी आदाटे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यांचे निवडी मुळे मुंबई शहरात परीषदेच्या कार्याला बळकटी मिळणार आहे त्यांचे निवडीचे सर्वञ स्वागत व कौतूक होत आहे.
 परीषदेचे मुख्यविश्वस्त  एस.एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक यांनी राजा आदाटे यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत..

Post a Comment

0 Comments