Header Ads Widget

वारूळ वासियांना सतर्कतेचा इशारा, वंडर सिमेंट कडे जाणाऱ्या रस्त्याजवडील तलावात विषारी केमिकल टाकल्याने पाणी विषयुक्त झाले असून ते पाणी प्यायल्यामुळे कुत्रा, पक्षी अशा जनावरांचा मृत्यू



वारूळ वासियांना सतर्कतेचा इशारा😱❌📢
वंडर सिमेंट कडे जाणाऱ्या रोडला लागून असणाऱ्या छोटासा तलावाजवळ एका अज्ञात


कंपनीद्वारे रात्रीच्या वेळेस एका अज्ञात वाहनाद्वारे विषारी केमिकल्स पाण्यात सोडून जात आहेत या विषारी केमिकल्स मुळे ते पाणी विषयुक्त झाले असून ते पाणी प्यायल्यामुळे कुत्रा पक्षी अशा जनावरांचा मृत्यू देखील होत असून जमिनीत ते पाणी मुरल्याने आजूबाजूच्या विहिरीत मिसळल्यामुळे सदर विहिरीचे पाणी पिणाऱ्या लोकांच्या आरोग्यासाठी दुष्परिणाम होऊ शकतो तसेच खूप मोठे झाडे देखील त्या कारणामुळे जळत आहेत तरी वारुड वासियांनी आपल्या 


आरोग्याच्या दृष्टीने सर्वांनी विचार करून जास्तीत जास्त पुढाकार घेण्याचा प्रयत्न करावा मी आकाश दोरीक सर्वांना विनंती करतो




Post a Comment

0 Comments