Header Ads Widget

*नरडाणा महाविद्यालयात संविधान दिवस व संविधान जागर रॅलीचे आयोजन*




    कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ  रासेयो विभाग यांच्या आदेशानुसार नुसार, संविधान जनजाजागृती या संबंधी विविध कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले होते. त्यापैकी म. दि. सिसोदे कला, वाणिज्य सायन्स महाविद्यालयात संविधान दिनाचे ओचित्य साधून प्रथमतः संविधान उद्देशीका याची शपथ घेण्यात या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. समाधान पाटील हे अध्यक्षस्थानी होते. डॉ. यू. जी. पाटील यांनी प्रास्ताविक करून संविधान शपथ  घेण्यात आली . त्या समयी प्रा. महेंद्र नगराळे, डॉ. पी जी सोनवणे वरिष्ट प्राध्यापक वृंद व राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. प्रथम शपथ घेतल्या नंतर लगेच संविधान जागर रॅली चे आयोजन करण्यात आले. प्रा. ए. ए. बोढरे, प्रा. व्ही. बी. खैरनार, प्रा. दत्तात्रय धिवरे, प्रा. एन.के. पाटील, प्रा डी. ए. पारधी, डॉ.प्रा. एस.एम सिसोदे, प्रा. डी. ए सिरसाठ,प्रा. ए. आर वसावे. प्राध्यापक वृंद, रासेयो चे सर्व विद्यार्थी तसेच महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी यांनी संविधान जागर रॅलीत आपला सहभाग नोंदवला व यशस्वीरीत्या कार्यक्रमाचे आयोजन केले. प्राचार्य समाधान पाटील यांनी प्राध्यापक व विद्यार्थी यांचे मनस्वी, अभिनंदन व आभार मानले. डॉ पी. जी. सोनवणे कार्यक्रम अधिकारी व सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. दत्तात्रय धिवरे तसेच भारत भिल, अविनाश बागले, लीलाधर पाटील, प्रशांत पाटील, विवेक पाटील, कृपाली सोनवणे, खुशबू महाले, मयुरी पाटील, प्रेरणा राजपूत, महिमा पाटील, सिमरन धिवरे, प्रणाली शिरूळे, मिताली सिसोदे. विज्ञान विभागाचे प्रा. कुलकर्णी सर, महिरे सर, जाधव सर, प्रा. नीलिमा पाटील यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments