Header Ads Widget

कलमाडी येथील अगस्तमुनी माध्य.विद्यालयातून मुख्याध्यापक,शिक्षक-शिक्षकेत्तर वृंद यांच्या मार्फत आपल्या महाराष्ट्रातचे मा.मुख्यमंत्री साहेब यांना "पेंशन पिडीतशिक्षक " यांनी पोस्ट कार्ड लिहून पाठवण्यात




        श्री.सी.जी.वारूडे (प्रतिनिधी) 
        शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी येथील अगस्तमुनी माध्य.विद्यालयातून मुख्याध्यापक,शिक्षक-शिक्षकेत्तर वृंद यांच्या मार्फत आपल्या महाराष्ट्रातचे मा.मुख्यमंत्री साहेब यांना "पेंशन पिडीतशिक्षक " यांनी पोस्ट कार्ड लिहून पाठवण्यात येणार आहेत.
     सविस्तर वृत्त असे की,अगस्तमुनी माध्य.विद्यालय कलमाडी ता.शिंदखेडा जि.धुळे या.विद्यालयातून मुख्याध्यापक आदरणीय श्री.एस.ए.कदम (म.राज्य जुनी पेंशन उपाध्यक्ष)व शिक्षक-शिक्षकेत्तर वृंद या सर्वांच्यासमवेत आपल्या महाराष्ट्राचे आदरणीय 
मुख्यमंत्री मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब,
मा.उपमुख्यमंत्रीश्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब,
मा.शिक्षणमंत्री श्री.दीपकजी केसरकर साहेब,
        वरील मान्यवरांना पेंशन पिडीतशिक्षक या सर्वांनी ०१नोव्हेंबर २००५पूर्वी नियुक्त विनाअनुदानित  अंशतःअनुदानित २००५ नंतर १००%अनुदानित झालेल्या शाळा,वर्ग,तुकडीवरील मुख्याध्यापक,शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांना जुनीपेंशन मिळावी; म्हणून वरील मान्यवरांना पोस्ट कार्डाने पेंशन मिळवण्यासाठी विनंती करण्यात आली ,विद्यालयातून १४० पोस्ट कार्ड जमा करण्यात आली व ते आदरणीय मुख्यमंत्री मा.श्री एकनाथजी शिंदे साहेब यांना पाठवण्यात येणार आहेत परंतु  धुळे जिल्ह्यातून जवळ -जवळ ५००० पोस्ट कार्ड लिहून पाठवण्यात येणार आहेत.

Post a Comment

0 Comments