Header Ads Widget

*🌼यशवंत विद्यालय चिरणे -कदाणे येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम🌼*



------------------------
यशवंत विद्यालय चिरणे -कदाणे विद्यालयात आज ६ डिसेंबर २०२२ रोजी ६६ व्या महापरिनिर्वाण दिवसाच्या निमित्ताने महामानवास अभिवादन 


करण्यात आले.विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री .सी. यू.चौधरी सरांनी प्रतिमा पूजन करून अभिवादन केले. यासोबत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी देखील अभिवादन केले.श्री.एस.के.थोरात सरांनी    याप्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्र विषयी विचार व्यक्त केले.विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री.एस.एस.बोरसे सर,श्री एन. डी.पवार सर,श्री.एस.पी.धनगर सर,श्री.एन. व्ही.महाले सर ,श्री पी एस.पवार सर,श्री जगदीश चौधरी(भाऊसाहेब)श्री.भारत पाटील,श्रीमती वंदना बैसाणे  आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments