Header Ads Widget

दोडांईचा शहरात जुगार माफीया जोमात पोलीस प्रशासन कोमात ::

       
                            सध्या दोडांईचा शहरात अवैदधंद्यांना सोनेरी दिवस आल्याचे दिसून येत आहे. सुसाट वेगाने चाललेल्या दोंडाईचा शहराला चौबाजूने जुगार माफीयांनी घेरलेले दिसत आहे. यात नक्की कुणाचे पाठबळ ? स्थानिक लोकप्रतिनिधी की पोलीस प्रशासन नक्की हफ्त्याचे पाकीटं कुणाच्या घश्यात जात आहे. वरिष्ठ अधिकारी का ? मुग गिळून गप्प आहेत.राज्यात शिंदे सरकार आल्यापासून वारंवार सांगण्यात येत आहे की कायदा आणि सुव्यवस्था कशी आम्ही उंतमरित्या सांभाळत आहोत पण प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच दिसत आहे.दोडांईचा शहरात चारही बाजुने छुप्या पध्दतीने जुगार चालू आहे. त्यात विशेष म्हणजे खेळणारे हे  सामाजिक कार्यकर्ता ( स्वंयघोषीत ) व ग्रामीण भागाचे आजी माजी संरपच यांच्या समावेश आहे. तरी यावर लवकरात लवकर तोडगा काढावा.हि नम्र विंनती 🙏 सदरची तक्रार ही पोलीस अधिक्षक श्री.संजय बारकुंड यांना Email व्दारे करण्यात आली आहे. दोडांईचा शहरात अवैदधंद्यांना वचक न बसल्यास सदरची तक्रार ही महाराष्ट्र राज्याचे गृहसचिव श्री. अभिताभ राजन व महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक श्री.रजनिश सेट यांना करण्यात येईल.                                        आण्णा कोळी ,दोडांईचा

Post a Comment

0 Comments