शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी-- शिंदखेडा तालुका एज्युकेशन ट्रस्ट संचलित एम एच एस एस कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता बारावीच्या निकाल 84.03 टक्के लागला असून अकरा विद्यार्थी विशेष प्राविण्य, 172 विद्यार्थी प्रथम श्रेणी त व 141 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेत 401 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. महाविद्यालयात विज्ञान शाखेची विद्यार्थिनी नम्रता अशोक पाटील हिने 84.93% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
महाविद्यालयाचा शाखा निहाय निकाल खालील प्रमाणे-
**विज्ञान शाखेत 275 विद्यार्थ्यांपैकी 265 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 96.36 टक्के लागला आहे.पाटील नम्रता अशोक 84.93%(प्रथम),
चौधरी धीरज कैलास (76.66%),माळी भूषण विजय76.66%(व्दितीय),पवार दामिनी दिपक 76.50%(तृतीय )
**कला शाखाचे निकाल 47.42 टक्के लागला आहे यात प्रथम- चौधरी मिताली भरत (72%), द्वितीय- फकीर सरफराज मंगुषा(70.17), तृतीय- भदाणे चेतना प्रदीप(69.50)
**वाणिज्य शाखेत 29 पैकी 26 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 89.65 टक्के निकाल लागला आहे. प्रथम-पाटील कृष्णाली सुनील (66.83), द्वितीय-गुरव साक्षी दीपक (62.67), परदेशी तनिषा शैलेंद्रसिंग(62.67), तृतीय--माळी नम्रता विठ्ठल(61.67)
**उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाचा निकाल 84.21% लागला आहे. शाखा निहाय निकाल खालील प्रमाणे
अकाउंटिंग--प्रथम-अहिरे पवन अरुण(66.17) , द्वितीय-कोळी हर्षदा सुभाष(65.67), तृतीय-मिस्त्री चेतना दादाभाई(64.33)
इलेक्ट्रिकल-प्रथम-ठाकरे तुलासिंग सुरेश (60.50),द्वितीय- माळी प्रमोद वासुदेव(60.00), तृतीय- निकम मयूर अभिमन(59.33)
मेकॅनिकल--प्रथम-पाटील हिरेन्द्रकुमार दीपक(68.50), द्वितीय- पाटील गौरव राजेंद्र(66.17) तृतीय-अहिरे भावेश भाईदास(60.50)
महाविद्यालयातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शिंदखेडा तालुका एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष -श्री. स्वप्निल रमेश देसले, उपाध्यक्ष-श्री हसनभाई शमशी, सचिव- श्री.आनंदा एकनाथ चौधरी, संचालक मंडळ, प्राचार्य श्री.टी एन पाटील, प्राध्यापक-शिक्षक वृन्द,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
0 Comments