Header Ads Widget

महाराष्ट्राचे लोकनेते माजी मुख्यमंत्री कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेब यांची जयंती आज धमाने तालुका शिंदखेडा या गावी साजरी




धमाणे --महाराष्ट्राचे लोकनेते माजी मुख्यमंत्री कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेब यांची जयंती आज धमाने तालुका शिंदखेडा या गावी साजरी करण्यात आली याप्रसंगी धुळे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शामकांत स नेर प्रकाश पाटील पाटील राजेंद्र देवरे आबा मुंडे विलासराव सोनवणे पंजाबराव पाटील भगवान पाटील राजेंद्र निकम सुजित पाटील महेंद्र पाटील दयासागर पाटील  हरिश्चंद्र टी पाटील सर शिवाजी गुरुजी महेंद्र पाटील भटू पाटील संदीप पाटील अमृत पाटील काशिनाथ अहिरे मयूर पाटील प्रल्हाद पवार पाटील प्रकाश बिरारीस सोमनाथ ठाकरे चंद्रशेखर सोनवणे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments