___________________________________________ डोंगरगाव ( प्रतिनिधी ) आर आर पाटील _ दि 31 मे 2023 रोजी सकाळी 11 वाजता डोंगरगाव येथे शिंदखेडा पं स अगटविकासअधिकारी पाटील मॅडम अगटविकासअधिकारी चव्हाण साहेब यांमी प्रथम प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरुवात केली या दिवशी महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार स्री सन्मान सोहळा कार्यक्रम झाला यावेळी गावातील 4 महिला सामाजिक कार्यकर्ता मिराबाई भिकन निकम सिंधुबाई रतन पाटील प्रमिलाबाई निंबा पाटील रामकोरबई देवचंद भिल इत्यादींचा शाल श्रीफळ प्रतिमा पेढे कपडे देऊन सन्मान करण्यात आला याच दिवशी गावातील सामाजिक कार्यकर्ता भिकन ताराचंद निकम यांनी गावातील सर्व आदिवासी व उपस्थिततांना आमरस पुरणपोळीचे जेवण दिले यावेळी उपस्थित सर्व अधिकारी राजकीय मंडळी शेतकरी सर्व ग्रापं सदस्य सरपंच पत्रकार यांचा देखील सत्कार करण्यात आला वरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले
0 Comments