Header Ads Widget

आयपीएस अधिकारीला मित्र भेटताच रमले गावाकडच्या गोष्टीत ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,




शिंदखेडा येथील आयपीएस अधिकारी निखिल राखेचा यांची छत्तीसगड राज्यातील दुगे जिल्ह्यातील भिलाई शहरात आयपीएस अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे शिंदखेडा शहरातील माजी नगरसेवक सुमित जैन आपल्या समाजाच्या कामासाठी छत्तीसगड राज्यातील दुगे जिल्ह्यात गेले असता तेथे आपल्या गावाकडील समाज बांधव व आपला मित्र आयपीएस अधिकारी असल्याकारणाने मित्राची भेट होईल या उद्देशाने दूगे शहर गाठले व ऑफिस बाहेर शिपायला गावाकडील आपला मित्र आल्याची साहेबांकडे चिठ्ठी शिपया मार्फत पाठवली आयपीएस अधिकारी निखिल राखेचा यांनी चिट्ठी वाचताच स्वतः दरवाजा बाहेर येऊन आपला मित्र बघताच गळा भेट केली व ऑफिसमध्ये घेऊन गेला मित्र व अधिकारी यांच्यातील दुरावा फक्त मित्रच ओळखू शकतो मित्र केवढाही उच्च पदावर गेला तरी तो मित्रच असतो याची प्रत्येय सुमित जैन आपल्या मित्राच्या वागण्यावरून दिसून आले यावेळी साहेबांनी शिंदखेडासारख्या ग्रामीण भागातील शहरातील माहिती असथवाईपणे आपल्या मित्राकडून जाणून घेतली व गावाकडील गप्पांनमध्ये मित्र रमल्याने आपल्या मुलांना चांगले शिक्षण संस्कार त्यांना ज्या गोष्टी त मन रमत असेल अशा शैक्षणिक क्षेत्रात त्यांना निवड करण्यासाठी प्रोत्साहन करा आपल्या पाल्याच्या मतानुसार शिक्षण क्षेत्राची निवड करा तरच मुलं आपल्या शिक्षण क्षेत्रात यश गाढू शकतातअसा महत्त्वाचा कानमंत्र भेटी प्रसंगी दिला शिंदखेडा येथील माजी नगरसेवक सुमित जैन यांनी आपला मित्र व समाज बांधव एवढ्या उच्च पदावर गेल्याने साधी राहणी उंच विचार बघून त्यांच्या शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी त्यांच्यासोबत यावेळी समाजबांधव उपस्थित होते

Post a Comment

0 Comments