प्रतिनीधी गोपाल कोळी
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा ओद्योगिक वसाहतीतील अल्ट्राटेक कंपनी सिमेंट निर्मीती उद्योग असुन अल्ट्राटेक कंपनीच्या गलथान कारभारामुळे माळीच परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणावर धुळ साचली होती त्या
मुळे शेतीचे प्रचंड मोठे नुकसान झाले या बाबतीत दिं २५ रोजी वंडर सिमेंट येथे (उ.बा.ठा) गटाचे जिल्हाप्रमुख हेमंतराव सांळुखे यांनी माळीच व परिसरातील शेतकऱ्यांनी कंपनीचे अधिकारी व तहसिलदार यांना निवेदन देऊन नुकसानीचे पंचनामे केले होते. परंतु आठ महिन्याच्या कालावधी लेटिन देखील अल्ट्राटेक कंपनीने आजतयागत शेतकऱ्यांना मोबदला दिलेला नाही.शेतकऱ्यांचे पैसे दिनांक ५ संष्टेबर २०२३पर्यंत द्यावे अन्यथा शिवसेना स्टाईलने प्रत्युतर देण्यांचे अल्टिमेट देण्यांत आले आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत ( रावसाहेब) सांळुखे
भाईदास आण्णा पाटील जिल्हा संघटक शिवसेना छत्रपाल पारधी युवा सेना तालुकाप्रमुख हिरालाल दगा पाटिल कल्याण उत्तम पाटिल सुरेश रावण पाटिल मोतीलाल तुकाराम पाटील सुकदेव दयाराम पाटिल संजय नवल पाटिल भगवान शांतिलाल पाटिल पिंटु राजेंद्र पाटिल दुर्योधन हरी पाटिल बारिकराव भटा पाटिल छोटु नवल पाटिल हनुमंत रामदास पाटिल विनायक भोजु पाटिल गुलाब बुधा पाटिल व आदी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments