Header Ads Widget

*दोंडाईचेच रेशन दुकानदारांच्या काळाबाजार तहसीलदार यांचे दुर्लक्ष*.

     
             

  ##दोंडाईचेत रेशन दुकान 7 रेशन दुकान चालवणाऱ्या भोई मँडम यांनी गोरगरीब जनतेचे केंद्र शासनाकडून आलेले रेशनचा मनमानी पद्धतीने चालवलेला कार्यभाराकडे तहसिलदारांकडून दुर्लक्ष गोरगरीब जनतेचे धान्य परस्पर रित्या दोंडाईचेत  ऐका आश्रम शाळेत जात आहे  किंवा बाहेरील  माफिया यांना विकले जात आहे .मागे हि तक्रार देऊन ही उपयोग झाला नाही. बी.पी.एल् व अंत्योदयचे धान्य हे आपल्याला स्वस्त धान्य दुकानात महिन्यात 4 हप्त्यातही घेता येते पण भोई मँडम फोन करून बी पी एल् धारकांना धमकवतात आजचा आजचं यावं लागेल नाहीतर रेशन मिळणार नाही. स्वस्त धान्य दुकानांमध्ये एकाच दिवशी एकच पावती फाडता येते असा काही नियम नाही तरी मा.भोई मँडम गोरगरीब जनतेला धमकावत असते. दुकानदाराला रेशनकार्ड स्वतः कडे ठेवून घेण्याचा किंवा ते रद्द करण्याचा अधिकार नाही. स्वस्त धान्य दुकानांमध्ये लोकांना स्पष्टपणे वाचता येईल असे माहिती फलक असणे बंधनकारक आहे.  तक्रार वही उपलब्ध, रेशन कार्यालयाचा पत्ता व दुरध्वनी क्रमांक, रेशनधारकांची संख्या, भव व देय प्रमाण उपलब्ध असलेला कोटा ही माहिती असणे अनिवार्य आहे.यातली कुठलीही गोष्ट दुकान नंबर 7 इथे दिसत नाही.. नक्की कोणत्या राजकाऱ्यांनाचा पाठिंबा आहे या बाईला हाच प्रश्न शिधा घेणाऱ्या गोरगरीब जनतेला पडला आहे. धुळे जिल्ह्यातील जिल्हाधिकारी मा. गोयल साहेब यांनी आपल्या कार्यालयात एक फलक लावले आहे .मी दौऱ्यावर असतांना किंवा बैठकीत असतांना आपल्या तक्रारी या what's up नंबरवर पाठव्यात आता ही तक्रार मा. जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर what's up करण्यात येत आहे...      
                  
*आण्णा कोळी महादेवपुरा दोंडाईचा 🙏🙏*

Post a Comment

0 Comments