Header Ads Widget

*स्वो.वि.संस्थेचे,राऊळ दौलतसिंहजी बहुउद्देशिय माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयात क्रीडा सप्ताह साजरा करण्यात आला.*




दोंडाईचा-- आज दिनांक -१९/८/२०२३ वार मंगळवार रोजी आर.डी.एम.पी.हायस्कूल व ज्यु.कॉलेज दोंडाईचा.येथे मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिवसानिमित्त क्रीडा सप्ताह साजरा 


करण्यात आला. त्यात कबड्डी व खो-खो या खेळांचे आयोजन करण्यात आले.त्यात सकाळ विभागातील इयत्ता ५ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग घेतला.क्रीड़ा सप्ताह आयोजन बाबत संस्थेचे सचिव भाऊसो. श्री. सी.एन.राजपूत,सामान्य प्रशासन सचिव भाऊसो. श्री.ललितसिंह गिरासे यांचे मार्गदर्शन लाभले.
     सदर कार्यक्रमाचे उदघाटन शाळेचे प्राचार्य बापूसो. श्री.एस.के.चंदने सर यांनी केले प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या उपप्राचार्या श्रीमती.एस.एन पाटील मॅडम, वरिष्ट लिपिक श्री संजय चौधरी उपस्थित होते,क्रीडा शिक्षक श्री.एन.एस.पाटील, श्री.ई.एन.बडगुर यांनी स्पर्ध्याचे आयोजन केले यावेळी उपस्थित श्री.एस.एस.लोहार,श्री.एस.एस.गिरासे,श्री.भरतरी ठाकूर,श्री.आर.डी.पाटील,श्री.उमेश पाटील, श्री.राजन मोरे श्रीम.एल.व्ही.चौधरी,श्रीम.आर.व्ही.गिरासे,श्रीम.एम.एन.राजपूत,श्री.एम.के.कापुरे व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी  उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments