डोंगरगाव (प्रतिनिधी )आर आर पाटील. दिनांक 2 सप्टेंबर 2023 रोजी संध्याकाळी 5 वाजता नरडाणा येथे बेटावद चौफुलीवर जालना येथे मराठा समाजावर माता भगिनींवर अमानुषपणे पोलीस कडून सरकारच्या सांगण्यावरून मोठ्या प्रमाणात लाठी चार्ज झाल्याच्या निषेधार्थ रस्ता रोको करण्यात आला यावेळी आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष व धुळे जि प सदस्य ललित वारुळे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व डोंगरगाव येथील सरपंच प्रकाश पाटील व प स सदस्य राजेंद्र देवरे शिवसेना पक्षाचे पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली वरील आंदोलन करण्यात आले तसेच कलमाडी येथील सरपंच सोनू झालसे डॉक्टर प्रशांत बागुल राष्ट्रवादी पक्षाचे गटप्रमुख पंकज सोनवणे अजय भामरे प्रशांत पाटील कपिल पाटील डॉक्टर आकाश पाटील मुन्ना दादा श्याम पाटील दीपक बोरसे रवी बोरसे व मराठा समाजातील असंख्य बांधव उपस्थित होते
0 Comments