Header Ads Widget

नरडाणा वीज वितरण कार्यालयात भजन आंदोलन.

   


___________________________________________ डोंगरगाव  (प्रतिनिधी )आर आर पाटील.  दिनांक 2 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी चार वाजता महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीच्या नरडाणा येथील कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष व धुळे जि प सदस्य ललित वारुळे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व डोंगरगाव येथील सरपंच प्रकाश पाटील प स सदस्य राजेंद्र देवरे शिवसेना पक्षाचे  पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली कार्यालयात भजन आंदोलन करण्यात आले व यावेळी कार्यकारी अभियंता यांना विजेच्या समस्या सोडविण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले शेतकऱ्यांना यापुढे सुरळीत विद्युत पुरवठा केला नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला यावेळी कलमाडी येथील सरपंच सोनू  झालसे डॉक्टर प्रशांत बागुल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गट प्रमुख पंकज सोनवणे अजय भामरे प्रशांत पाटील कपिल पाटील डॉक्टर आकाश पाटील मुन्ना दादा श्याम पाटील दीपक बोरसे रवी बोरसे व असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते

Post a Comment

0 Comments