Header Ads Widget

*दोंडाईचा शहरात चाललयं काय ? पोलीस प्रशासन छुप्या पद्धतीने हफ्ते वसुली करत आहे व नगरपालिकेचे अधिकारी आपल्या मनमानी पद्धतीने कार्यभार चालवत आहे.*


                                                                                                                                  दोंडाईचा शहरात सर्वत्र विमल घुटका खुल्या पानटपरीवर विकला जात आहे. काल परवा एका माजी उपनगराध्यक्ष यांच्या  अवैधरित्या biodesal प्रकल्पा वर नाशिक येथील IG पथकाने धाड टाकली‌ ही बातमी पद्धतशीर पणे publish नव्हता दाबण्यात आली .पाच ते सहा दिवस अगोदर मांडळ रोड येथे मध्यरात्री धुळे एल.सी.बी.ची धाड पडते आणि एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला ताब्यात घेण्यात येते आणि त्या मुलीला रात्रीच धुळे येथील रवानगी करण्यात येते तरीही ही बातमी पद्धतशीर पणे दाबण्यात येते का ? तर.. settlement...तीन चार वेळा फोन करूनही एल.सी.बी.चे पोलिस निरीक्षक धुळे श्री. हेंमत पाटील साहेब फोन उचलत नाही. दोंडाईचा शहरातील वरिष्ठ पत्रकार श्री दौलतसिंग सुर्यवंशी यांनी नगरपालिकेला जाब विचारता की गावात विकास कामांच्या ठिकाणी  निधी माहिती फलक लावावा त्यावर हास्यास्पद मुख्याधिकारी साहेबांनी लेखी उत्तर दिले. पाच ते सहा दिवसांनी नालेसफाई कर्मचारी महादेवपुरा परिसरात येतात जाब विचारल्यावर अरेरावीची भाषा करतात त्यांचा आका परप्रांतीय ठेकेदार दादागिरीची भाषेत उत्तर देतो. मा. जयकुमार भाऊ आपल्यावर दोंडाईचेतील जनता दृढ विश्वास ठेवते असे मुजोर अधिकारी आमच्यावर थोपवू नका .कृपया या अधिकाऱ्यांना त्यांचा कर्तव्याची जाणीव करून द्या ..लवकरचं कोणत्या बीटवर कोणता पोलीस कर्मचारी हफ्ता घेयायला जातो ते लवकरचं नावासघट उलगडा होईल .                 *आण्णा कोळी महादेवपुरा दोंडाईचा*

Post a Comment

0 Comments