Header Ads Widget

नरडाणा ग्रामपंचायत सुनील महाले यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड

नरडाणा---आज 23 ऑगस्ट 2025 रोजी नरडाणा ग्रामपंचायत उपसरपंच पदाची निवडणूक लोकनियुक्त सरपंच सौ मनिषा जितेंद्र सिसोदे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली असता श्री सुनील यादवराव महाले यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याचे सरपंच व ग्रामविकास अधिकारी सागर पाटील यांनी जाहीर 
 करण्यात आले ह्या प्रसंगी सुनील महाले यांनी सर्वांचे आभार मानले  उपस्थित श्री जितेंद्र प्रभाकर सिसोदे माजी जि प सदस्य , सौ कल्पना सिसोदे माजी उपसरपंच , चिंधा पाटील माजी उपसरपंच , देवेंद्र सिसोदे, जागृती सिसोदे माजी उपसरपंच , पंढरीनाथ सिसोदे (माजी उपसरपंच ), प्रमिलाबाई सिसोदे (माजी उपसरपंच ), नामदेव ताराचंद भिल ग्रा प सदस्य , शामा कसबे ग्रा प सदस्य , मीनाबाई कोतवाल ग्रा प सदस्य , संतोष महाले , महारू पवार , लक्ष्मण कोतवाल , वंदना कोळी ग्रा प सदस्य,  सुनील कोळी  सामाजिक कार्यकर्ते, निखिल सिसोदे माजी ग्रा प सदस्य यांनी सर्वांनी शुभेच्छा सुनील महाले यांचा सत्कार करण्यात आला .
 

Post a Comment

0 Comments