जालना - दिनांक 28 जानेवारी 2024 रोजी जालना येथील शासकीय विश्राम ग्रह येथे संपन्न झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत राज्य अध्यक्ष प्रदीप कुलकर्णी यांनी राज्य कार्यकारिणीची घोषणा केली, त्याच राज्य कार्यकारीणीत विभागीय अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांच्याही नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. त्या खालील प्रमाणे
*विभागीय अध्यक्ष*
कोकण -अजित रामनाथ पाटील
छत्रपती संभाजी नगर - सौ सुमन लक्ष्मण वाकडे
लातूर - बाळासाहेब रावण साळुंखे
नागपूर - जितेंद्र जोगड
नासिक- विलास कट्यारे
कोल्हापूर - सम्राट दिलीप सनगर
अमरावती- रवींद्र वाघ
*जिल्हाध्यक्ष*:
छत्रपती संभाजी नगर- सौ मंगल किसनराव हिवाळे
जालना - अमित अनिल कुलकर्णी
बीड- दिगंबर माणिकराव सोळंके
लातूर - विठ्ठलराव भानुदास राव राऊत
हिंगोली- डॉक्टर प्रल्हाद शिंदे
नाशिक- नंदलाल जगताप
अहमदनगर- जितेंद्र पितळे
जळगाव - धनंजय कीर्तने
नंदुरबार- चेतन सिंग राजपूत
धुळे - भालचंद्र पाटील
अमरावती - बबलू यादव
अकोला- विजय देशमुख
वासिम - मनसुख भट्टी
रत्नागिरी - सुरेश शेट्टे
सांगली- मारुती नवलाई
रायगड- आशिष अतुल पाटील
यवतमाळ - गणेश चिमण सिंग राठोड
कोल्हापूर- विक्रम सिंग पवार
याप्रमाणे नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून रिक्त असलेले विभागीय अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांच्या नियुक्ती संबंधित विभागातील पदाधिकारी यांच्या शिफारशीनुसार लवकरच करण्यात येतील असेही यावेळी राज्य अध्यक्ष प्रदीप कुलकर्णी यांनी सांगितले.
0 Comments