Header Ads Widget

*भाजपा ज्येष्ठ कार्यकर्ता आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी मच्छिंद्र गिरासे, शिरपूर तालुकाध्यक्षपदी अर्जुन चौधरी यांची नियुक्ती*




   शिरपुर : भाजपा धुळे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांचाशी भाजपा ज्येष्ठ कार्यकर्ता आघाडी जिल्हाध्यक्षपदी नारायणसिंग आनंदसिंग जमादार यांनी चर्चा करुन भाजपा ज्येष्ठ कार्यकर्ता आघाडी जिल्हाध्यक्ष नारायणसिंग जमादार यांनी भाजपा ज्येष्ठ कार्यकर्ता आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी मच्छिंद्र भिमसिंग गिरासे रा. शिरपूर जि. धुळे व शिरपूर तालुकाध्यक्षपदी अर्जुन मंगा चौधरी यांची नियुक्ती जाहिर केली आहे. त्यांना भाजपा धुळे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, शिरपूर भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी, बुध्दीवंत आघाडी जिल्हाध्यक्ष एम. के. भामरे, माजी पं. स. सदस्य गोपाल दाभाडे आदि उपस्थित होते. मच्छिंद्र गिरासे, अर्जुन गिरासे यांची नियुक्तीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments