महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नाशिक विभागीय आढावा बैठकीच्या निमित्ताने धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहेत या मेळाव्यास अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे नेते तथा महाराष्ट्राचे प्रभारी आदरणीय रमेश चैनीथला साहेब, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय आमदार नानासाहेब पटोले, महाराष्ट्राचे विधिमंडळाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात साहेब, मा. मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब ,मा. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब ,विरोधी पक्ष नेते नामदार विजय वडेट्टीवार साहेब, विधान परिषदेतील गटनेते आमदार सतीश पाटील साहेब, महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष नसीम खान साहेब, चंद्रकांत हांडोरे साहेब नाशिक विभागाच्या प्रभारी कार्याध्यक्ष आमदार प्रणिती ताई शिंदे ,धुळे जिल्ह्याचे आमचे मार्गदर्शक तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार बाबासाहेब कुणाल पाटील ,मा.मंत्री के सी पाडवी साहेब ,अखिल भारतीय काँग्रेसचे आदिवासी विभागाचे अध्यक्ष शिवाजीराव मोघे साहेब, मा.मंत्री अनिस अहमद साहेब ,आ. शिरीष चौधरी, आ. शिरीष नाईक साहेब आ. हिरामण खोसकर साहेब आ. लहू कानडे साहेब तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नाना गावंडे साहेब तथा प्रदेश काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धुळे जिल्ह्याचे प्रभारी डॉ. शोभाताई बच्छाव जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते उपस्थित राहतील तरी जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे ही नम्र विनंती उपस्थित रहावे.
0 Comments